मधाचे गाव पाटगाव | मधमाशी पालनाची कहाणी | Honey Bee Farming in Danger!
सह्याद्री डिस्कवरी ब्लॉग l मधाचे गाव पाटगाव | मधमाशी पालनाची कहाणी | Honey Bee Farming in Danger!
राम राम मंडळी
हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर.
अलीकडे आपल्या आहारात रानभाज्या कमी होत आहेत . आता ज्या मार्केटमध्ये भाज्या मिळतात त्या सर्व रासायनिक खतापासुन उगवल्या जातात त्यामूळे आपण विविध असाध्य आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. आपण रानभाज्यांची बि-बीयाणी संवर्धन करून त्या परत बागेत देखील उगवता येतील व ज्या आपल्या मार्केटमधील दैनंदिन आहारातील भाज्या मासे व अन्न पदार्थ आहेत, ते सेंद्रिय पद्धत जीवामृत द्वारे व शेण खत पद्धतीने उगवता येतील अशा पद्धतीचा आपला प्रयत्न चालू आहे. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत जो खाजाना आहे तो जगासमोर उजागर व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. तसेच कै. हरिभाऊ देसाई फाउंडेशन द्वारे समाज हिताच्या या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सह्याद्री पर्वतातील आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत सदरच्या भाज्या सेवन करताना कोणत्याही तज्ञ व्यक्तीस किंवा जाणकार व्यक्तीस दाखवूनच खाव्या कारण एकसारखे दिसणारे भाज्या किंवा वनस्पती बऱ्याच असतात धन्यवाद..
संपर्क ajit1011@gmail.com
Facebook
Website
रानमेवा भाज्या रेसिपी खालीलप्रमाणे..
#मधाचेगाव
#पाटगाव
#HoneyBeeFarming
#BeeKeepingIndia
#मधमाशीपालन
#NaturalHoney
#OrganicFarming
#EnvironmentAlert
#मधमाशीवसाहती
#SustainableFarming
#bee
#मधुमक्खी
#beefarming
#westernghats
#kokan
source



