Visualization of Gravity, time dilation, why earth moves around the Sun.
हे दोन वेगवेगळ्या प्रकारची स्पेस आहेत ही साधी स्पेस आहे इथ कर्वेचर नाही आणि ्या ठिकाणी कर्वेचर आहे म्हणजे इथ सूर्य समजा किंवा असा जड ऑब्जेक्ट आहे ज्याच्यामुळे ही स्पेस जी आहे ती कर्व झाली आणि कर्व झाल्यामुळे टाईम डायलेशन होते किंवा ग्रॅविटी निर्माण होते ती कशी निर्माण होते ते आपण बघू हे चाक आहे दोन्ही सारख्या आकाराचे चाक आहेत आणि आपण इथच ठेवली आणि सोडल्यानंतर ते जवळ जवळ सरळ जातात कारण की इथं स्पेस कर्व झालेली नाहीये पण तेच आपण जर दुसऱ्या प्रयोगात इकडे बघितलं तर कर्व झालेलं आहे त्या ठिकाणी कर्व झालेली म्हणजे इकडची जी चाक आहे ती लहान आहे म्हणजे इथं टाईम जो आहे तो स्लो झालेला आहे आणि हा इकडचा हे जे चाक आहे तर हे चाक आपल्याला अस दर्शवते की याचा टाईम डायलेशन आहे किंवा इथ टाईम स्लो झालेला आहे ्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी तसं काही टाईम स्लो वगरे का झालेल नाही दोघाच्या मध्ये टाईमचा फरक आहे आणि त हे सगळं कशामुळे निर्माण होत की कर्वेचर स्पेसमळे निर्माण होत आणि कर् स्पेस आहे खाली ठेवलेली आणि ्या ठिकाणी हा टाईम इकडच्या साईडचा टाईम आहे तो स्लो झालेला आहे स्लो झाल्यामुळे काय होतं ही कर्व फिरते जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते कारण की एक साईडची जी आहे पृथ्वी तर त्या पृथ्वीचा एक साईडची जी बाजू आहे तर ती टाईम स्लो आहे एका साईडची जो बाजू आहे तो टाईम थोडा फास्ट आहे त्याच्यामुळे पृथ्वी सुद्धा अशी सूर्याभवती फिरते ्याप्रमाणे चाक फिरते हे म्हणजे ग्रॅविटी टाईम डायलेशन आणि कर्वेचर ऑफ स्पेस हे सगळ्या गोष्टी याच्यामधन स्पष्ट होतात
source